.

Monday, August 1, 2011

प्रमोद रावते at 2:45 AM No comments:
Share
‹
›
Home
View web version

माझ्याबद्दल

My photo
प्रमोद रावते
तुमसर , महाराष्ट्र , India
राम राम मंडळी, मी काही असा लेखक वगैरे लोकांपैकी नाहीये. सहज म्हणून ब्लॉग बनवून पहिला. मजा आली कि च्यामारी आपली स्वतःची वेबसाईटचं असते ब्लॉग म्हणजे! मग विचार केला कि स्वताच्या मालकीची जागा आहे म्हणल्यावर आपण काहीही कारस्थान करू शकतो. आता चाललंय आपले कारस्थान. स्वतः आपल्या मनातील लिहायचं,कधी काही दुसऱ्यांचे लेख पसंत पडले तर द्यायचे ढापून(अर्थात ज्यांचे क्रेडीट त्याला देऊन,वांग्मय चौर्यकर्म आम्ही कधीही करणार नाही,अश्या चोरांचा आम्हाला भयंकर म्हणजे भयंकरच राग येतो.) असो, आता थोडे स्वतःबद्दल सांगतो, मी एका लहानश्या खेडेगावातील युवक आहे. लहान म्हणजे जेमतेम १३०० लोकसंख्येचा गाव. चारही बाजूंनी सातपुडा पर्वत रांगांच्या पायथ्याशी. आजू बाजूंनी जंगलांनी व्यापलेला. गावाला वेढा घालून गेलेली एक बोडी (लहानसा नाला म्हणा हवे तर). गावातील प्रत्येक घरी थोडीफार का होईना पण स्वताच्या मालकीची हक्काची जमीन आहे. तांदळाची शेती हा मुख्य व्यवसाय सोबतीला पशुपालन ओघाने आलेच हे वेगळे सांगायला नको. गावात शिक्षणाच्या नावाने बोंबा जरी नसल्या तरी बोटावर मोजण्यालायाकच पदवीधर लोक. १०वि ,१२वि शिकणारे आहेत थोडेफार. पुढे भेट होत राहणारच,म्हणून आता थांबतो. राम राम
View my complete profile
Powered by Blogger.