Monday, October 22, 2012

पुनर्जन्म........!!


                        पुनर्जन्म........!!
Anjali When she was 2 years Old 
पुनर्जन्म........!! एक कपोलकल्पित,आभासी,रहस्यमयी आणि विलक्षण संकल्पना म्हणून आधीही आणि आजही चवीने चर्चिला जाणारा विषय आहे. पुढेही ह्यावर वादविवाद,तर्कवितर्क आणि चर्चा चालूच राहणार आहेत. विज्ञान आणि अध्यात्माला मानणारे उपासक लोकं पुनर्जन्माला आप आपल्या तऱ्हेने वेगवेगळ्या दृष्टीकोनातून पाहतात....! अगदी स्पष्टच सांगायचे झाल्यास वैज्ञानिक दृष्टीकोन ठेवणाऱ्या व्यक्ती जास्तीत जास्तपणे पुनर्जन्माला फक्त एक आभासी संकल्पना म्हणून पाहतात. त्याला कारणही अगदी तसेच आहेत. वैज्ञानिक दृष्टीकोन कुठल्याही बाबींसाठी शास्त्रीय पुराव्यांचा आधार मागत असतो. नेहमी आध्यात्म आणि विज्ञान ह्यामध्ये शीतयुद्ध ह्याचसाठी चालत असतात.
     पण मानवी मानवी आयुष्यात अश्या काही रहस्यमयी घटना घडून जातात ज्या पुनर्जन्म ह्या विषयावर आपणांस विचार करायला भाग पाडतात. आणि पुनर्जन्माच्या संकल्पनेला आधार म्हणून अशाच घटना एक सबळ आधार देखील ठराव्यात. कारण आध्यात्म आणि वैज्ञानिक दृष्टीकोनाच्या शीतयुद्धात नेहमीच वैज्ञानिक दृष्टीकोन काही अंशी माघारलेला असतो.
     विषयाच्या अनुषंगाने मला काही घटनांचा उल्लेख इथे करावासा वाटतो-

Tuesday, October 16, 2012

गूगल फ्री एसएमएस सर्विस

गूगल ने भारत समेत कई देशों में अपनी नई एसएमएस सर्विस लांच कर दी है। इस सर्विस की मदद से आप दोस्तों और फै‌मली मेंबर्स को फ्री एसएमएस भेज सकते हैं। भारत में गूगल की इस नई सुविधा को रिलायंस, एमटीएस, टाटा इंडीकॉम और वोडाफोन के साथ लगभग सभी बड़े मोबाइल सर्विस ऑपरेटर सपोर्ट कर रहे हैं। हम बताते हैं कि आप कैसे गूगल की इस फ्री सर्विस का लाभ उठा सकते हैं।