ek ashilil vinod
ekda atre balant jhalelya bai la baghyla gele tar tyani kai wicharave?
"kai bal-bil bara aahe na?"
अत्रे एकदा पॅन्टच्या दोनही खीश्यात हात घालुन उभे होते.
बाजुच्या मित्रांन मिस्कीलपणे विचारल."काय बाबुराव काय चालल आहे"
त्याच्या विचारण्याचा रोख लक्षांत आला होता ते म्हणाले."काहि नाहि. पण जे तुमच्या मनांत आहे ते
माझ्या हातात नाहि.."
दत्तो वामन पोतदार अत्र्यांचे खास मित्र.
त्यांना एकदा अत्र्यांची चेश्टा करण्याची हुक्की आली.
भेटल्यावर त्यांनी अत्र्यांना विचारल " काय आल्हाद बेचव पत्रे बरे आहे ना"
अत्रे उत्तरले " होय ठिक आहे वात्तो दामन मोत्तदार."
शनिवार वाड्यावर अत्र्यांची सभा चालु होति.
अत्र्यांचि सभा म्हणजे धमाल, हशा आणि टाळ्या.
सभा खुप रंगली होति. पण रात्र पण झाली होति त्यामुळे त्यांनिभाषण आवरत घ्यायला सुरवात केली. पण श्रोत्यांना अजुनभाषण ऎकायच होत. आजुन बोला, आजुन बोला, म्हणुन गलका सुरु झाला.अत्र्यांनी शांत पणे घड्याळ्याकडे बघितल अन म्हणाले "रात्रीचे बारा वाजत आले आहेत, जवळजवळ झोपायची वेळ झाली आहे म्हणुन भाषण आवरत घेत आहे"यावर सारी सभा हास्यात बुडुन गेली..
असा वक्ता होणे नाहि..
Ekda Atranchya 'Shivshakti'chy a baher ek gadhav marun padla hota don diwas zale, ghan sutli pan corpoation wale te uchlat navhate. Mag chidun atryanni tyanna phone kela.
Atre : Aho kay he, 2 diwas gadhav melay ithe rastyawar atatari uchla ki.
Corp wala : Aho Atre, Hindu sanskuti madhe mrutanchya natevaikanna pratham kalawtat tevha tyanna adhi kalwa magahun amhi mansa pathwto.
Atre : Arechcha, mala kay sanskruti mahit nahi, natewaik mhanunach tumhala pratham phone karto ahe.
Sangaychi garaj nahi nantarchya tasabharat te gadhav tethun uchalale gele.
Sahityikanmadhy e Pra Ke Atryanvar vishesh tippani karnare Ma Ka Deshpande.
Ekda Atre yanni prevaesh kelyavar Ma Ka Deshpande itarejananna pahun udgarle, 'dekho, ye aa gaya hai P.K.'
Atryancha hajar jabab hota ' haan, teri Maa ka'
assal marhathi humour to atryancha humour - thodasa bochra pan hasavnara.. fulora vaglun sarva kahi..
Tuesday, December 20, 2011
आचार्य अत्रे-3
एकदा संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळी मध्ये यशवंतराव चव्हाणांनी आत्र्यांना विचारले होते की चळवळीच्या"स्लोगन " मध्ये
... संयुक्त महाराष्ट्र""झालच"" पाहिजे
तर या स्लोगन मध्ये ""झालाच"" हा शब्द का हवा आहे?
/////////// ++++++++++++++++ +++++++++++//// //////////////
तर आत्र्यांनी विचारले की जर तुमच्या आडणावतून'च' कढून टाकलं तर तुमचे आडणाव काय होइल? "यशवंत राव व्हाण" होईल
तेच महत्व इथे""झालच"" पाहिजे चे आहे ....
/////////////// ////// ===============/ //////////////// ////////
एकदा ना.सी.फ़ड्के अत्र्यांना म्हणाले की वाक्यात स्वल्पविरामाचा नक्की उपयोग काय?
अत्रे म्हणाले योग्य वेळ आल्यावर मी सांगेन.त्यानंतर फ़डके यांच्या पत्नीला अत्रे भेटले असता ते म्हणाले,
"मी तुझा नवरा तु माझी बायको आपण सिनेमाला जाऊ."
झाले ही गोष्ट फ़डके यांच्या लगेच कानावर आली.त्यांनी अत्र्यांकडे खुलासा मागितला तेव्हा अत्रे म्हणाले,
"मी, तुझा नवरा, तू, माझी बायको आपण सिनेमाला जाऊ......"
Atre ani Fadke
Are ani fadke yanche vair jagjahir hote.
Ekda fadke yani tyanchya mukhpatrat ek vyangchitra kadhale, tyat ek kutra tyani dakhvila, ani khali lihile 'Ater-Kutre'.
Dusrya divashi atryni tyanchya agralekhat ek vyangchitra kdhale, tyat toch kutra tang var karun sodtana dakhvile, ani tyachya khali ek fadke taklele hote. Tyachyakade point karun atryani fakt 'Fadke' ase lihile

आचार्य अत्रे-2
एकदा अत्रे नदिवर नहात होते .
तेथे कपडे धुनार्या बाई ला त्यांची गम्मत करावी वाटली
तिने अत्रांच्या मोठ्या पोटा कडे पाहून विचारले
" हा माठ कसा दिला ?
त्या वर अत्रे म्हणाले .
माठ नुसता पाहिजे का नळ सकट पाहिजे ?
एकदा अत्रे रेलवे रूला शेजारून चालले असतात!त्यांच्या शेजारून कोलेज ची मुले चालली असतात !
त्यातला एक मुलगा अत्रे याना सतवायाचे थरावातो! तो अत्रे ना विचारतो हे काय आहे? (रुळ दाखवून )
अत्रे : रुळ आहेत !
मुलगा : त्याच्या खाली काय आहे ?
अत्रे : लाकडी स्लिप्पर आहेत .
मुलगा : त्याच्या खाली काय आहे ?
अत्रे : खडी आहेत .
मुलगा : त्याच्या खाली काय आहे ?
अत्रे : माती आहे .
मुलगा : त्याच्या खाली काय आहे ?
अत्रे : मुरुम आहे .
मुलगा : त्याच्या खाली काय आहे ?
अत्रे : माझा बाप आहे .
मुलगा विचार करतो अत्रे आता चिडले आहेत .
मुलगा : त्याच्या खाली काय आहे ?
अत्रे : तुझी आई आहे .
मुलगा लगेच तिथून सतकतो . (काल्पनिक )
. . . . . .
.एका नेत्या बद्दल अत्रेंचे मत काही चांगले नव्हते. ह्या नेत्याची उंची सुद्धा जेमतेमच होती. अत्र्यांच्या धिप्पाड देहासमोरते अगदीच खुजे दिसायचे.
अत्र्यांनी त्यांच्याबद्दल बरेच प्रक्षोभक भाषण केल्यामुळे नेतेराव खवळले व तिरमीरीत येउन अद्वातद्वा बोलायला लागले.अत्रे हे अतिशय अश्लील बोलतात
असे ते म्हणु लागले. हे ऐकताच अत्रे म्हणाले,"अहो, तुम्ही माझ्या समोर उभे राहिले असता, तुम्हाला माझे अश्लील असेच दिसणार."
. . . . . . . .
.

आचार्य अत्रे-1
आचार्य अत्रेंचा एक किस्सा
संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळी काही कानडी लोक आचार्य अत्र्यांच्याकडे आले अन वाद घालु लागले की, "बेळगांवहे महाराष्ट्राचेनाही कर्नाटकाचेचआहे कारण बेळगांवमधला बेळ शब्द कानडी आहे."
अत्र्यांनी त्यांच्याकडे शांतपणे बघितले अन म्हणाले की,"ह्या न्यायाने फक्त लंडन हे शहरच नव्हे तर संपूर्ण इंग्लंड पण महाराष्ट्राचे होईल."

Subscribe to:
Posts (Atom)