एकदा अत्रे नदिवर नहात होते .
तेथे कपडे धुनार्या बाई ला त्यांची गम्मत करावी वाटली
तिने अत्रांच्या मोठ्या पोटा कडे पाहून विचारले
" हा माठ कसा दिला ?
त्या वर अत्रे म्हणाले .
माठ नुसता पाहिजे का नळ सकट पाहिजे ?
एकदा अत्रे रेलवे रूला शेजारून चालले असतात!त्यांच्या शेजारून कोलेज ची मुले चालली असतात !
त्यातला एक मुलगा अत्रे याना सतवायाचे थरावातो! तो अत्रे ना विचारतो हे काय आहे? (रुळ दाखवून )
अत्रे : रुळ आहेत !
मुलगा : त्याच्या खाली काय आहे ?
अत्रे : लाकडी स्लिप्पर आहेत .
मुलगा : त्याच्या खाली काय आहे ?
अत्रे : खडी आहेत .
मुलगा : त्याच्या खाली काय आहे ?
अत्रे : माती आहे .
मुलगा : त्याच्या खाली काय आहे ?
अत्रे : मुरुम आहे .
मुलगा : त्याच्या खाली काय आहे ?
अत्रे : माझा बाप आहे .
मुलगा विचार करतो अत्रे आता चिडले आहेत .
मुलगा : त्याच्या खाली काय आहे ?
अत्रे : तुझी आई आहे .
मुलगा लगेच तिथून सतकतो . (काल्पनिक )
. . . . . .
.एका नेत्या बद्दल अत्रेंचे मत काही चांगले नव्हते. ह्या नेत्याची उंची सुद्धा जेमतेमच होती. अत्र्यांच्या धिप्पाड देहासमोरते अगदीच खुजे दिसायचे.
अत्र्यांनी त्यांच्याबद्दल बरेच प्रक्षोभक भाषण केल्यामुळे नेतेराव खवळले व तिरमीरीत येउन अद्वातद्वा बोलायला लागले.अत्रे हे अतिशय अश्लील बोलतात
असे ते म्हणु लागले. हे ऐकताच अत्रे म्हणाले,"अहो, तुम्ही माझ्या समोर उभे राहिले असता, तुम्हाला माझे अश्लील असेच दिसणार."
. . . . . . . .
.
No comments:
Post a Comment