Tuesday, December 20, 2011

आचार्य अत्रे-3

एकदा संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळी मध्ये यशवंतराव चव्हाणांनी आत्र्यांना विचारले होते की चळवळीच्या"स्लोगन " मध्ये
... संयुक्त महाराष्ट्र""झालच"" पाहिजे
तर या स्लोगन मध्ये ""झालाच"" हा शब्द का हवा आहे?
/////////// ++++++++++++++++ +++++++++++//// //////////////
तर आत्र्यांनी विचारले की जर तुमच्या आडणावतून'च' कढून टाकलं तर तुमचे आडणाव काय होइल? "यशवंत राव व्हाण" होईल
तेच महत्व इथे""झालच"" पाहिजे चे आहे ....
/////////////// ////// ===============/ //////////////// ////////
एकदा ना.सी.फ़ड्के अत्र्यांना म्हणाले की वाक्यात स्वल्पविरामाचा नक्की उपयोग काय?
अत्रे म्हणाले योग्य वेळ आल्यावर मी सांगेन.त्यानंतर फ़डके यांच्या पत्नीला अत्रे भेटले असता ते म्हणाले,
"मी तुझा नवरा तु माझी बायको आपण सिनेमाला जाऊ."
झाले ही गोष्ट फ़डके यांच्या लगेच कानावर आली.त्यांनी अत्र्यांकडे खुलासा मागितला तेव्हा अत्रे म्हणाले,
"मी, तुझा नवरा, तू, माझी बायको आपण सिनेमाला जाऊ......"
Atre ani Fadke
Are ani fadke yanche vair jagjahir hote.
Ekda fadke yani tyanchya mukhpatrat ek vyangchitra kadhale, tyat ek kutra tyani dakhvila, ani khali lihile 'Ater-Kutre'.
Dusrya divashi atryni tyanchya agralekhat ek vyangchitra kdhale, tyat toch kutra tang var karun sodtana dakhvile, ani tyachya khali ek fadke taklele hote. Tyachyakade point karun atryani fakt 'Fadke' ase lihile

No comments:

Post a Comment