आचार्य अत्रेंचा एक किस्सा
संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळी काही कानडी लोक आचार्य अत्र्यांच्याकडे आले अन वाद घालु लागले की, "बेळगांवहे महाराष्ट्राचेनाही कर्नाटकाचेचआहे कारण बेळगांवमधला बेळ शब्द कानडी आहे."
अत्र्यांनी त्यांच्याकडे शांतपणे बघितले अन म्हणाले की,"ह्या न्यायाने फक्त लंडन हे शहरच नव्हे तर संपूर्ण इंग्लंड पण महाराष्ट्राचे होईल."
No comments:
Post a Comment