|| जीवन मोजकच असत||
ते हसत हसत जगायच असत,
जुळलेल नात कधी तोडायच नसत,
आनंद-दुःखा ने भरलेल हे आयुष्य असत,
कुठ काही हरवत तर कुठ काहि सापडत त्यातुन हरवलेल शोधायच असत,
पाठ फिरवून घाबरुन जायच नसत!
|| जीवन मोजकच असत||
मनात खुप काही असतसांगण्यासा रख पण...
काही वेळा शांत बसणच बर असतं,
आपल दुःख मनात ठेवुन अश्रु लपवण्यातच आपल भल असतं,
एकांतात रङलं तरी चालेल लोकांमध्ये मात्र हसावच लागतं,
जीवन हे असच असत
-(poem by Mr. Saurab mane)
No comments:
Post a Comment